सध्याचे वातावरण यामुळे पिकामध्ये फुल गळतीचे प्रमाण खूप प्रमाणात दिसून येते त्यामुळे उत्पादनात बरीच घट होण्याची शक्यता असते. फुलगळ थांबवण्यासाठी झाडामध्ये पुरेसे एन ए ए म्हणजेच नाप्थलीन अँसिटीक एसिड असणे खूप गरजेचे आहे. यासाठी NAA ची ४ मिली प्रति २० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. #Pegionpea #तुर #तूर #crops #agri #agriculture #cropgrowth #krishimitrafoundation #krishimitra #krushi #shetakari #baliraja #ksk #kvk #bscagri #agricoss
![](https://static.wixstatic.com/media/a27d24_28d5c1ae5cff4ef3809d56e902e9bceb~mv2.jpg/v1/fill/w_980,h_646,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/a27d24_28d5c1ae5cff4ef3809d56e902e9bceb~mv2.jpg)
आपल्याला आणखी याबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा काही शंका असतील तर कृषी मित्र फाउंडेशन ला नक्कीच संपर्क करा. आम्ही आपली नक्कीच मदत करू. या व्यतिरिक्त आपण शासनाच्या कृषी विभागाशी टोल फ्री क्रमांकावर १८००१८०१५५१ संपर्क करू शकता.
Comments