मूग या पिकामध्ये हवेतील नत्र जमिनीत टाकण्याची ताकद आहे. हे एक असे ठीक आहे ज्याला नत्र खत देण्याची आवश्यकता नाही ते स्वतः जमिनीतील नत्र वाढवते.
![](https://static.wixstatic.com/media/75be96_84bef6d61f594b0587d814d6ae6de054~mv2.jpeg/v1/fill/w_980,h_552,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/75be96_84bef6d61f594b0587d814d6ae6de054~mv2.jpeg)
मुग या पिकासाठी रायझोबियम
या संजीवकाची बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. रायझोबियम हे संजीवक मुग या पिकामध्ये हवेतील नत्र जमिनीत एकत्रित करते. मुगाच्या खोडाला मुळा लगत गाठी तयार होतात त्याद्वारे हवेतील नत्र जमिनीत मध्ये टाकले जाते. यामुळे त्या
शेतामध्ये पुढील पिकासाठी नत्राची मात्रा खूप कमी प्रमाणात लागते व खते देण्यासाठी लागणारा बराच खर्च वाचतो.
नत्र एकत्रित करण्यासाठी वापरले जाणारे रायझोबियम आपण मुगाव व्यतिरिक्त इतर डाळवर्गीय पिकांमध्ये वापरू शकतो. रायझोबियम हे जवळपास सर्वच डाळवर्गीय पिकांसाठी खूप फायदेशीर ठरते. रायझोबियम देण्यासाठी आपण बी पेरण्यापूर्वी ते बीजप्रक्रिया द्वारे देणे गरजेचे आहे. रायझोबियम देखण्या चे प्रमाण तीन ग्रॅम प्रति किलो असेल आहे.
#crops#agri#agriculture#cropgrowth#krishimitrafoundation#krishimitra#krushi#shetakari#baliraja#ksk#kvk#bscagri#agricoss #greengram #rhizobium #seedtreatment #michronutrient #fertilizer #nutrients #मूग
बीज प्रक्रिया कशी करावी व त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
कोणतीही बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम हाताला हात मोजे झाल्याने गरजेचे आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये रायझोबियम हे ३ ग्रॅम/ किलो या प्रमाणात देणे गरजेचे आहे. रायझोबियम बियाण्याला चांगले चिकटा विणून यामध्ये गुळ घालून बियाण्याला चोळावे. बियाणे जास्त ओली होऊ देऊ नये. ओले झाले असेल तर त्याला थोडावेळ सावलीमध्ये सुकवावे. आणि नंतर लगेच सर्व मियानी पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे इतर कशासाठीही वापरू नये. ही हीच प्रक्रिया सर्व डाळवर्गीय ठिकाणांसाठी सारखीच आहे.
आपल्याला आणखी याबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा काही शंका असतील तर कृषी मित्र फाउंडेशन ला नक्कीच संपर्क करा. आम्ही आपली नक्कीच मदत करू. या व्यतिरिक्त आपण शासनाच्या कृषी विभागाशी टोल फ्री क्रमांकावर १८००१८०१५५१ संपर्क करू शकता.
Comments